Sunday, May 19, 2024
Homeनोकरीऔरंगाबाद येथे शासकीय विज्ञान संस्था अंतर्गत 32 पदांची भरती

औरंगाबाद येथे शासकीय विज्ञान संस्था अंतर्गत 32 पदांची भरती

GISA Aurangabad Recruitment 2023 : शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद (Government Institute of Science, Aurangabad) अंतर्गत “सहायक प्राध्यापक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे.

पद संख्या : 32

● पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : 1.M.Sc. संबंधित विषयात 55% गुणांसह.

  1. NET/SET/Ph.D.

वयोमर्यादा : 18 वर्षे.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद.

मुलाखतीची तारीख : 22 जून 2023

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती; 12वी, पदवीधर, बी-टेक उत्तीर्णांना संधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय