Friday, November 22, 2024
HomeनोकरीRailway : नागपूर विभाग अंतर्गत मध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती

Railway : नागपूर विभाग अंतर्गत मध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती

Central Railway Nagpur Recruitment 2023 : मध्य रेल्वेच्या (Central Railway), नागपूर विभाग अंतर्गत “कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (GDMO), कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (फिजिशियन), कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (सर्जन)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे.

पद संख्या : 05

पदाचे नाव : कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (GDMO), कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (फिजिशियन), कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (सर्जन).

शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा : 18 वर्षे.

नोकरी ठिकाण : नागपूर.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीचा पत्ता : सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल ऑडिटोरियम, किंग्सवे, नागपूर – 440001.

मुलाखतीची तारीख : 16 जून 2023

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

पुणे महानगरपालिका अंतर्गत 447 पदांसाठी भरती; 8वी, 10वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, डी.एड., बी.एड. धारकांना नोकरीची सुवर्णसंधी

ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती

श्री साईबाबा संस्थान, शिर्डी अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार अंतर्गत विविध पदांची भरती

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय