Saturday, May 18, 2024
HomeनोकरीAIIMS नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

AIIMS नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

AIIMS Nagpur Recruitment 2023 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (All India Institute of Medical Sciences, Nagpur), नागपूर येथे “प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 58

पदाचे नाव : प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक – 58 वर्षे; सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक – 50 वर्षे

अर्ज शुल्क : सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणी – रु. 2,000/- [SC/ST श्रेणी – रु. 500/-]

● नोकरीचे ठिकाण : नागपूर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑफलाईन अर्ज पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज शुल्क भरण्यासाठीयेथे क्लिक करा

● ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 जून 2023

● ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जुलै 2023

● अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2023

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट क्रमांक 2, सेक्टर – 20, मिहान, नागपूर – 441 108.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

अमरावती येथे जवाहर नवोदय विद्यालय, नवसारी अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ZP : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम समन्वयक व अन्य पदांसाठी भरती

GMC धुळे येथे ‘लिपिक नि टंकलेखक’ पदासाठी भरती

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय