Zilla Parishad Palghar Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), आरोग्य विभाग (Department of Health), जिल्हा परिषद पालघर (Zilla Parishad Palghar) अंतर्गत “हृदयरोगतज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, फिजिशियन, नेत्रतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी“ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखत दिनांक 5 जुलै 2023 रोजी व त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. (ZP Palghar Bharti)
● पद संख्या : 37
● पदाचे नाव : हृदयरोगतज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, फिजिशियन, नेत्रतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● नोकरीचे ठिकाण : पालघर
● वयोमर्यादा : 70 वर्षे
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 05 जुलै 2023
● मुलाखतीचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात.
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नविन जिल्हा परिषद ईमारत, बोईसर रोड, कोळगाव, पालघर पिन कोड – 406404.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :
उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती
रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती
GMC धुळे येथे ‘लिपिक नि टंकलेखक’ पदासाठी भरती
YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज
DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज
BAMU : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत 290 पदांची भरती
IB : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 796 पदांची भरती; 23 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती
गृह मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
आईक्लास अंतर्गत ‘सुरक्षा स्क्रीनर’ पदाच्या 60 जागांसाठी भरती
कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 4थी, 8वी, पदवी, पदव्युत्तरांना नोकरीची संधी
जालना जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार दरमहा 25,000 रूपये
