Friday, November 22, 2024
Homeनोकरीशिवाजी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड होण्याची 7 वी /...

शिवाजी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड होण्याची 7 वी / ITI / 10 वी / पदवीधरांसाठी संधी

Shivaji University Recruitment 2022 : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (Shivaji University, Kolhapur) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पदांचे नाव : अस्थायी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), समन्वयक, रोजंदारी नळ कारागीर, रोजंदारी सुतार, रोजंदारी गवंडी, रोजंदारी शिपाई, रोजंदारी प्रयोगशाळा परिचर, खानसामा, रोजंदारी कनिष्ठ लेखनिक, रोजंदारी लॅब टेक्निशिअन हेल्थ, रोजंदारी मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, रोजंदारी नर्सिंग ऑर्डरली, रोजंदारी ड्रेसर, रोजंदारी महिला नाईट वॉर्डन, रोजंदारी दूरध्वनी चालक सहायक, अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत), सुरक्षा रक्षक, रोजंदारी वाहनचालक, रोजंदारी ट्रॅक्टर चालक, फायर सेफ्टी ऑफिसर, रोजंदारी पंप ऑपरेटर, रोजंदारी तारतंत्री, रोजंदारी कुली.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 26, 27, 28 जुलै 2022

• मुलाखतीचा पत्ता : मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू तर अनेक बेपत्ता

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

संबंधित लेख

लोकप्रिय