Sunday, May 19, 2024
Homeनोकरीभारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बल 364 जागांसाठी भरती, 21 जानेवारी 2023 अर्ज...

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बल 364 जागांसाठी भरती, 21 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

AAI Recruitment 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airport Authority Of India) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 364

• पदाचे नाव : व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी आणि वरिष्ठ सहाय्यक‌.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

अधिक वाचा :

नागपूर येथील कंटोनमेंट बोर्ड कामठी मध्ये 7 वी पाससाठी नोकरीची संधी, 47600 रूपये पगाराची नोकरी 

पुणे येथे भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेत भरती, 30 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

LIC : महाराष्ट्रात भारतीय जीवन विमा महामंडळ अंतर्गत 1942 पदांसाठी भरती

GMC नागपूर अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी भरती, 27 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नागपूर येथील यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 5450 जागा

MPSC मेगाभरती : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 8169 जागांसाठी भरती

SSC : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 11409 पदांची मेगाभरती, 10 उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय