पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आणि नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.45 ते 7.45 चे दरम्यान संवेदनशील भागात चिंचवड पोलिस स्टेशन यांचे तर्फे रूट मार्च चे आयोजन करण्यात आले. (Pimpri Chinchwad police)
सदर रूट मार्च हा वेताळ नगर झोपडपट्टी ईदगाह मैदान -चाफेकर चौक- गांधी पेठ- आलमगीर मस्जिद- काकडे पार्क- केशवनगर -मोरया क्रीडा संकुल तसेच शिवाजी चौक वाल्हेकर वाडी -मदर से जामिया ट्रस्ट -सायली कॉम्प्लेक्स- रजनीगंधा सोसायटी- वाल्हेकर वाडी चौकी असा रूट मार्च घेण्यात आला. (Pimpri Chinchwad police)
सदर रुट मार्च साठी चिंचवड पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी तसेच पोलिस निरीक्षक दीपक गोसावी आणि अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच चिंचवड पोलिस स्टेशन कडील ०७ पोलीस अधिकारी व ३६ पोलीस अंमलदार यांच्यासह बी.एस.एफ व ०३/३० सी. आय. एस.एफ कंपनी कडील ०२/३० असे एकुण ०५ अधिकारी व ६० जवान हजर होते.
हेही वाचा :
चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी
लग्नसराईत सोनं झालं स्वस्त ; खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढली
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी
माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात
अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन
सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…
नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य