Monday, May 13, 2024
HomeनोकरीPCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती 

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती 

PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. PCMC Bharti

पद संख्या : 16 

पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता : पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असल्याने कृपया मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : पुणे

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 15 सप्टेंबर 2023

मुलाखतीचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, संत तुकाराम नगर, पिंपरी – 411 018.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, संत तुकाराम नगर, पिंपरी – 411 018.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय