Saturday, May 18, 2024
Homeनोकरीपुणे येथे IISER अंतर्गत रिक्त पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती 

पुणे येथे IISER अंतर्गत रिक्त पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती 

IISER Pune Recruitment 2023 : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे (Indian Institute of Science Education and Research, Pune) अंतर्गत “प्रशासकीय सहायक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. (IISER Pune Bharti)

पद संख्या : 02 

पदाचे नाव : प्रशासकीय सहायक

शैक्षणिक पात्रता : B.Com with minimum 55% marks / equivalent grade from a recognized university (मुळ जाहिरात पाहावी.)

नोकरीचे ठिकाण : पुणे

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 8 सप्टेंबर 2023

मुलाखतीचा पत्ता : सेमिनार रूम 24, मेन बिल्डिंग, IISER पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – 411 008.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : सेमिनार रूम 24, मेन बिल्डिंग, IISER पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – 411 008.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय