Sunday, May 12, 2024
HomeनोकरीSSC मार्फत 7547 जागांसाठी मेगाभरती; पात्रता 12वी उत्तीर्ण

SSC मार्फत 7547 जागांसाठी मेगाभरती; पात्रता 12वी उत्तीर्ण

SSC Delhi Police Constable Bharti 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (SSC Recruitment)

पद संख्या : 7547

पदाचे नाव व संख्या

1) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव) पुरुष – 4453

2) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव) पुरुष (ExSM (Others) – 266

3) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव) पुरुष (ExSM Commando) – 337

4) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव) महिला – 2491

शैक्षणिक पात्रता :

1) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव) पुरुष – 12वी उत्तीर्ण.

2) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Other) : 12वी उत्तीर्ण

3) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) – 12वी उत्तीर्ण.

4) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव) महिला – 12वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी – रु. 100/- [SC/ST/ExSM/महिला : फी नाही]

वेतनमान : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 21,700/- ते 69,100/- रुपये पगार मिळेल.

नोकरीचे ठिकाण : दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023

परीक्षा (CBT) : डिसेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय