Sunday, May 19, 2024
Homeनोकरीपुणे येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

NHM Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा परिषद, पुणे (Zilla Parishad, Pune) अंतर्गत ‘आरोग्य सेवक’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. (NHM Pune Bharti)

पद संख्या : 58 

पदाचे नाव : आरोग्य सेवक

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (मुळ जाहिरात वाचावी.)

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत 

मुलाखतीचा पत्ता : 4था मजला शिवनेरी सभागृह.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : महिन्याच्या दर मंगळवारी 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : 4था मजला शिवनेरी सभागृह.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय