Monday, May 6, 2024
HomeनोकरीPCMC : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

PCMC : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

Smart PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड (Pimpri Chinchwad Smart City Limited) अंतर्गत “मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, शहर डेटा अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (PCMC Bharti)

पद संख्या : 02 

पदाचे नाव : मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, शहर डेटा अधिकारी

शैक्षणिक पात्रता : पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असल्याने कृपया मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 45 वर्षे

नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय