पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : एनटीटीएफ ॲल्युमिनी असोसिएशन पुणे चॅप्टरच्या वतीने दि 18 आणि 19 एप्रिल 2024 रोजी पिंपरी चिंचवड (PCMC) मधील ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे ‘टूलिंग एक्पो, पुणे 2024’ हे प्रदर्शन होणार आहे.
यावेळी फोक्सवॅगन कंपनीचे उप महाव्यवस्थापक मनोज पाटील, सप्लाय चेन आणि गुणवत्ता विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक टाटा मोटर्सचे भट्ट हे उपस्थित राहणार आहे. (PCMC)
सदर प्रदर्शनाचे ‘NTTF ॲल्युमिनी असोसिएशन, पुणे चॅप्टर’ यांनी आयोजक आहे. या प्रदर्शनात टूलिंग संदर्भातील वेगवेगळ्या प्रोफाईल असलेल्या कंपन्या सहभागी होणार आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने टूलिंग इंडस्ट्रीजला लागणारे सॉफ्टवेअर, प्रेस टूल, मोल्ड पार्ट,डाय कास्टिंग उत्पादक, कॉम्पोनंट, फिक्चर / गेज /एसपीएम उत्पादक, मशीन मॅन्युफॅक्चर आणि इन्स्पेक्शन इक्विपमेंट उत्पादक अशा ६० कंपन्या सहभागी झालेल्या आहे. या प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक म्हणुन हस्को आणि एटीक्यू मेट्रो लाभले आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
हे ही वाचा :
जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अॅट्रॉसिटी दाखल
मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!
Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल
CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती
मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक
अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका