Sunday, September 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा वर्धापनदिन...

PCMC : पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा वर्धापनदिन साजरा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या खराळवाडी, पिंपरी येथील पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी १०.१० वा शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या शुभहस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. (PCMC)

या कार्यक्रमास शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, शहर महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष राहुल भोसले, शाम लांडे, फजल शेख, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, विजय लोखंडे, प्रकाश सोमवंशी, राजेंद्र साळुंखे, सेवादल अध्यक्ष महेश झपके, संजय औसरमल, अकबर मुल्ला, राजू लोखंडे, संजय उदावंत, प्रदिप तापकिर, देविदास गोफणे, कविता खराडे, सचिन औटे, विनोद वरखडे, किरण देशमुख, श्रीकांत कदम, ज्ञानेश्वर कांबळे, प्रदिप औटी तुकाराम बजबळकर, राजेंद्रसिंग वालिया, प्रदीप गायकवाड,गारेाबा गुजर, अव‍िनाश शेरेकर, शाम जगताप, सचिन वाल्हेकर, पोपट पडवळ, युवराज पवार, आशा म्हस्के, कुमार कांबळे, बाबासाहेब चौधरी, स्वप्नील चव्हाण, निखिल घाडगे, विजय घोडके, गणेश गायकवाड, रविंद्र सोनवणे, किंचक सरवदे, सागर बोराटे, बाळासाहेब भोसले, अक्षय कांबळे, बापू सोनवणे, मन‍िष शेडगे,अंकुश बिरादार, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इत्यांदीसह अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. NCP PCMC

कार्यक्रमाचे संयोजन सेवादल अध्यक्ष महेश झपके यांनी केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट

संबंधित लेख

लोकप्रिय