Wednesday, November 13, 2024
Homeराष्ट्रीयNew delhi : सर्वोच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयामुळे 1.43 लाख गुंतवणूकदारांचे बुडणार पैसे,...

New delhi : सर्वोच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयामुळे 1.43 लाख गुंतवणूकदारांचे बुडणार पैसे, काय आहे प्रकरण ?

नवी दिल्ली / वर्षा चव्हाण- सर्वोच्च न्यायालयाने जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश दिले. NCLATने जेट एअरवेजची मालकी जालान-कॅलरॉक कन्सोर्टियम कडे सोपवण्याचा निर्णय दिला होता, त्यानंतर SBI आणि इतर कर्जदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. (New delhi)

आता सर्वोच्च न्यायालयाने संपत्ती विकण्याचा अंतिम निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर लाखो किरकोळ भागधारकांचे पैसे या कंपनीच्या शेअर्समध्ये अडकल्याने ते अडचणीत आले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जेट एअरवेजचे शेअर्स बीएसईवर 5 टक्क्यांनी लोअर सर्किटवर बंद होऊन 34.04 रुपयांवर बंद झाले. 30 सप्टेंबरपर्यंत, किरकोळ भागधारक यांचा जेटमध्ये 19.29 टक्के हिस्सा आहे. (New delhi)

इतर प्रमुख भागधारकांमध्ये पंजाब नॅशनल बँक (26 टक्के), इतिहाद एअरवेज (24 टक्के) आणि पूर्वीचे प्रवर्तक (25 टक्के) यांचा समावेश आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल 386.69 कोटी आहे, त्यापैकी किरकोळ शेअर होल्डिंगचे मूल्य 74.6 कोटी आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर

नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या

अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार

महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर

संबंधित लेख

लोकप्रिय