Friday, May 17, 2024
HomeनोकरीNCL CSIR : पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अंतर्गत भरती

NCL CSIR : पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अंतर्गत भरती

NCL CSIR Recruitment 2023 : CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (National Chemical Laboratory, Pune) अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NCL Bharti

पद संख्या : 06

● पदाचे नाव : प्रोजेक्ट असोसिएट-I

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी.

नोकरीचे ठिकाण : पुणे

वयोमर्यादा : 28 वर्षे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीक्रमांक 1
क्रमांक 2
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 व 8 ऑक्टोबर 2023

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत (ऑनलाईन) 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 व 8 ऑक्टोबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय