Monday, May 20, 2024
HomeनोकरीDLSA : पुणे येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत भरती 

DLSA : पुणे येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत भरती 

DLSA Pune Recruitment 2023 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे (District Legal Services Authority, Pune) अंतर्गत “लेखापाल” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. District Court Bharti

पद संख्या : 01

पदाचे नाव : लेखापाल

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान वाणिज्य शाखेतील पदवीधर असावा.

वयोमर्यादा : सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 21 वर्षापेक्षा कमी वयाचा आणि 38 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा

नोकरीचे ठिकाण : पुणे 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय आवार, नवीन इमारत, शिवाजीनगर, पुणे – 411 005.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय आवार, नवीन इमारत, शिवाजीनगर, पुणे – 411 005.

8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय