Saturday, May 18, 2024
HomeनोकरीNCL : पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

NCL : पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

CSIR – NCL Recruitment 2023 : CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (National Chemical Laboratory, Pune) अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NCL India Bharti

पद संख्या : 08 

पदाचे नाव : प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 28 वर्षे

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर 2023

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत (ऑनलाईन)

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ आहे 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय