Friday, May 17, 2024
HomeनोकरीJalgaon : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत विविध पदांची भरती

Jalgaon : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत विविध पदांची भरती

Collector Office Recruitment 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव (Collector Office, Jalgaon) अंतर्गत “सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक, संगणक चालक, शिपाई” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Jalgaon Bharti

● पद संख्या : 63

● पदाचे नाव : सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक, संगणक चालक, शिपाई.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

1. सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार : या पदावर किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

2. सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक : या पदावर किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

3. संगणक चालक : कोणत्याही क्षेत्रात पदवीधर.

4. शिपाई : 12वी उत्तीर्ण.

● नोकरीचे ठिकाण : जळगाव

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी जळगाव, अल्पबचत इमारत. पहिला मजला. जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव, पिन कोड – 425 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

● महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी जळगाव, अल्पबचत इमारत. पहिला मजला. जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव, पिन कोड – 425 001.

8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय