Monday, May 20, 2024
HomeनोकरीAFMC : पुणे येथे आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज अंतर्गत विविध पदांची भरती 

AFMC : पुणे येथे आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज अंतर्गत विविध पदांची भरती 

AFMC Recruitment 2023 : आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज (Armed Force Medical College, Pune) पुणे अंतर्गत “प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-I (नॉन-मेडिकल), प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट- I, प्रोजेक्ट नर्स-III” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. AFMC Pune Bharti 

पद संख्या : 06

● पदाचे नाव : प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-I (नॉन-मेडिकल), प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट- I, प्रोजेक्ट नर्स-III

शैक्षणिक पात्रता

1. प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-I (नॉन-मेडिकल) : 1. एकात्मिक पीजी पदवीसह प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी. 2. पीएचडीसह एकात्मिक पीजी पदवीसह द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी 3. अभियांत्रिकी/आयटी/सीएस- चार वर्षांची प्रथम श्रेणी पदवीधर पदवी.

2. प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट- I : 10वी + डिप्लोमा (MLT/DMLT/ITI) + संबंधित विषय/क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव.

3. प्रोजेक्ट नर्स-III : किमान द्वितीय श्रेणी किंवा समतुल्य CGPA चार वर्षांचा नर्सिंग कोर्स.

वयोमर्यादा : प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट- I – 28 वर्षे; इतर पदे – 35 वर्षे

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीक्रमांक 1
क्रमांक 2
क्रमांक 3

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’  

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय