Saturday, May 18, 2024
HomeनोकरीNHUM : पुणे येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत भरती

NHUM : पुणे येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत भरती

NHUM Recruitment 2023 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (National Health Urban Mission, Pune), पुणे अंतर्गत “फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. NHM Bharti

पद संख्या : 70

पदाचे नाव : फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ

शैक्षणिक पात्रता :

1. फिजिशियन (औषध) –  MD Medicine/ DNB.

2. प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ –  MD/MS Gyn/ DGO/DNB.

3. बालरोगतज्ञ –  MD Pead/DCH /DNB.

4. नेत्ररोग तज्ञ –  MD Ophthalmologist /DOMS

5. त्वचारोग तज्ञ –  MD (skin/VD), DVD, DNB.

6. मानसोपचार तज्ञ – Psychiatry/DPM/DNB.

7. ईएनटी तज्ञ – MS ENT/DORL, DNB

नोकरीचे ठिकाण : पुणे

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 4 ऑक्टोबर 2023 

मुलाखतीचा पत्ता : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, 3 रा मजला, आरोग्य विभाग, शिवाजीनगर, पुणे मनपा.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, 3 रा मजला, आरोग्य विभाग, शिवाजीनगर, पुणे मनपा.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय