Friday, May 17, 2024
HomeनोकरीEastern Railway : भारतीय रेल्वे अंतर्गत 3115 जागांसाठी मेगाभरती

Eastern Railway : भारतीय रेल्वे अंतर्गत 3115 जागांसाठी मेगाभरती

Eastern Railway Recruitment 2023 : पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 3115 पदे भरण्याची अधिसूचना रेल्वे रिक्रूटमेंट सेल (Railway Recruitment Cell) ने जारी केली आहे. तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Railway Bharti 

पद संख्या : 3515

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM).

वयोमर्यादा : उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. [राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी – रु.100/-[SC/ST/PWD/महिला : फी नाही]

वेतनमान : नियमानुसार

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑक्टोबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय