Friday, November 22, 2024
HomeनोकरीNBCC : नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

NBCC : नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

NBCC Recruitment 2024 : नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (National Building Construction Corporation, NBCC) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NBCC

● पद संख्या : 93

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) जनरल मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical/ Mechanical/ Architecture); (ii) 15 वर्षे अनुभव.

2) एडिशनल जनरल मॅनेजर : (i) इंजिनिअरिंग पदवी (Architecture) किंवा CA/ ICWA/ MBA (Finance)/ PGDM (Finance) (ii) 12 वर्षे अनुभव.

3) डेप्युटी जनरल मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव.

4) मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Architecture) (ii) 06 वर्षे अनुभव.

5) प्रोजेक्ट मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical/‌Mechanical) (ii) 06 वर्षे अनुभव.

6) डेप्युटी मॅनेजर : i) 60% गुणांसह MBA/‌ MSW किंवा मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/ PG डिप्लोमा किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव.

7) डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical/ Mechanical) (ii) 03 वर्षे अनुभव.

8) सिनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/‌Electrical) (ii) 02 वर्षे अनुभव.

9) मॅनेजमेंट ट्रेनी (LAW) : 60% गुणांसह LLB.

10) ज्युनियर इंजिनिअर : 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/‌ Electrical)

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 मार्च 2024 रोजी, 28 ते 49 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : [SC/ ST/ PWD : फी नाही]
पद क्र.1 ते 8 & 10 : General/ OBC/ EWS : रु. 1000/-
पद क्र.9 : General/ OBC/ EWS : रु. 500/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मे 2024

NBCC Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
शुद्धिपत्रकयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MAHAJOB

हेही वाचा :

12वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; जागा 3700+

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू

नोकरी शोधत आहात? सरकारी, निमसरकारी विभागांमध्ये विविध पदांची भरती!

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 जागांसाठी भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती मोठी भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, नर्सिंग, पदव्युत्तर…

भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!

CDOT : टेलीमॅटिक्स विकास केंद्र अंतर्गत भरती; पगार 1 ते 2 लाख रुपये

इंडियन आर्मी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांची भरती

BECIL : पदवीधरांना 50 हजार रूपयांच्या फेलोशीपची संधी!

ARI पुणे अंतर्गत खाजगी सचिव, लघुलेखक पदांची भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

NSD : नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अंतर्गत विविध जागांसाठी भरती

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 142 पदांची भरती

मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत 301 पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय