Saturday, April 27, 2024
Homeताज्या बातम्याMGNREGA Wages : कामगारांसाठी खुशखबर ! मनरेगाच्या मजूरीत वाढ

MGNREGA Wages : कामगारांसाठी खुशखबर ! मनरेगाच्या मजूरीत वाढ

MGNREGA Wages : केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA), 2005 अंतर्गत आर्थिक वर्ष 2024-2025 साठी अकुशल कामगारांसाठी नवीन मजुरी दर जाहीर केले आहेत.

कामगारांच्या मजुरी दरात राज्यनिहाय 3 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नवीन मजुरी दर 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील (MGNREGA wages) याबाबतची अधिसूचना ग्रामीण विकास मंत्रालयाने जारी केली आहे.

मनरेगा अंतर्गत महाराष्ट्रातील मजुरी दर प्रतिदिन 273 रुपयांवरून 297 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. ही वाढ 2023-24 च्या तुलनेत 2024-25 मधील वाढ 8.8 टक्क्यांची आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने मजुरी दर अधिसूचित करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. याबाबत मंजुरी मिळाल्यानंतर हे दर अधिसूचित करण्यात आल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय