Sunday, May 19, 2024
HomeनोकरीMazagon Dock : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत भरती

Mazagon Dock : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत भरती

Mazagon Dock Recruitment 2024 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत “अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mazagon Dock Bharti

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा : 45 वर्षे.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)

● ई-मेल पत्ता : [email protected]

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : सुश्री वीणा कालरा, अवर सचिव. भारत सरकार, संरक्षण मंत्रालय. संरक्षण उत्पादन विभाग, कक्ष क्रमांक 206 ‘बी’ विंग, सेना भवन, नवी दिल्ली – 110011.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : सुश्री वीणा कालरा, अवर सचिव. भारत सरकार, संरक्षण मंत्रालय. संरक्षण उत्पादन विभाग, कक्ष क्रमांक 206 ‘बी’ विंग, सेना भवन, नवी दिल्ली – 110011.
  8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Chandrapur : राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर अंतर्गत भरती

Satara : सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Staff Nurse : स्टाफ नर्स पदासाठी मोठी भरती; पगार 34800 रूपये

BAVMC : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती

UPSC अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 पदांसाठी भरती

Zilla Parishad : जालना जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nagpur : महापारेषण, नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती

Indian Railway : भारतीय रेल्वे अंतर्गत 9144 पदांची मेगा भरती

Pune : प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे अंतर्गत भरती; पगार 35000 रुपये

NMU : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

Police Bharti : मुंबई कारागृह पोलीस विभाग अंतर्गत 717 पदांसाठी भरती

EPFO : UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 323 पदांची भरती

Pune : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

AFS Nagpur : वायुसेना विद्यालय, नागपूर अंतर्गत भरती

Prasar Bharati : प्रसार भारती अंतर्गत रिक्त पदांची भरती

Pune : आगरकर संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय