Tuesday, May 21, 2024
HomeनोकरीStaff Nurse : स्टाफ नर्स पदासाठी मोठी भरती; पगार 34800 रूपये

Staff Nurse : स्टाफ नर्स पदासाठी मोठी भरती; पगार 34800 रूपये

VVCMC Recruitment 2024 : वसई विरार शहर महानगरपालिका (Vasai Virar Municipal Corporation), राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (National Urban Health Mission) अंतर्गत “स्टाफ नर्स (स्री), स्टाफ नर्स (पुरुष)” (Staff Nurse) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Vasai Virar Mahanagarpalika Bharti

● पद संख्या : 21

● पदाचे नाव : स्टाफ नर्स (स्री), स्टाफ नर्स (पुरुष) (Staff Nurse)

● शैक्षणिक पात्रता : अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) व उच्च माध्यमिक (HSC) मंडळाची 12 वी विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण. ब) नर्सिंग कौन्सिल ची नर्सिंग व मिडवाईफरी विषयाची पदविका उत्तीर्ण. क) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.

● वयोमर्यादा : उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे.

● वेतनमान : रु.34,800/-

● नोकरीचे ठिकाण : वसई विरार, पालघर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (समक्ष)

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 मार्च 2024 (मुदतवाढ)

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर – 401305.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर –401305.
  8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Chandrapur : महावितरण, चंद्रपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Police Recruitment : पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथील करण्याची मागणी

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

🔷 Recruitment : रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड अंतर्गत भरती

Nanded : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय