Friday, May 17, 2024
Homeनोकरीमहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विविध पदांसाठी भरती

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MPKV Recruitment 2022 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri) अंतर्गत कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, काष्टी, मालेगाव (College Of Agri Business management, Kashti Malegaon) येथे रिक्त पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची तारीख : 28 जुलै 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : Associate Dean, Govt. College of Agri Business, Technical School Campus, Opp. Income tax Office, Malegaon Camp, Malegaon – 423 105 , Dist. Nashik.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय