Monday, May 20, 2024
HomeनोकरीMUHS Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत भरती

MUHS Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत भरती

MUHS Nashik Recruitment 2024 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (Maharashtra University of Health Sciences, Nashik) अंतर्गत “विशेष कार्य अधिकारी, वरिष्ठ सहायक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. MUHS Nashik Bharti

● पद संख्या : 02

● पदाचे नाव : विशेष कार्य अधिकारी, वरिष्ठ सहायक

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : विशेष कार्य अधिकारी – 65 वर्षे; वरिष्ठ सहायक – 55 वर्षे

● नोकरीचे ठिकाण : नाशिक

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 07 मार्च 2024

● मुलाखतीचा पत्ता : डिपार्टमेंट ऑफ ट्रायबल हेल्थ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नागपूर विभागीय केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार, शासकीय डेंटल कॉलेज च्या बाजूला, मेडिकल स्क्वेअर, हनुमान नगर, नागपूर 9.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहावीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : डिपार्टमेंट ऑफ ट्रायबल हेल्थ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नागपूर विभागीय केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार, शासकीय डेंटल कॉलेज च्या बाजूला, मेडिकल स्क्वेअर, हनुमान नगर, नागपूर 9.
  4. मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 पदांची भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 314 पदांची भरती

DRDO अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता 10वी, पदवी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय