मुंबई : राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्वसामान्य जनता निरोगी राहावी याकरिता दिवस रात्र काम करणाऱ्या अशा सेविकांच्या मागण्यांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचे चौफेर टीका सरकारवर होत आहे. Maharashtra : Asha Sevika’s health in danger; Neglect by the government?
आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने 19 दिवसांपासून आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी हजारो आशा व गटप्रवर्तक ठाण मांडून बसल्या आहेत.
तर, दुसरीकडे सरकार आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. परंतु, आमच्या मागण्यांचे काय? असा सवाल आशा सेविका करत आहेत.
आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :
1) आशा व गट प्रवर्तकांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी व्हावी.
2) गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करावा.
3) आशा व सुपरवायझर यांना किमान वेतन द्यावे, आशा सुपरवायझर यांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे समायोजित करा.
हेही वाचा :
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या जमा होणार केंद्र आणि राज्याचे ‘इतके’ पैसे
मोठी बातमी : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार अर्थसंकल्पात अजित पवार यांची घोषणा
अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला राज्याचा अर्थसंकल्प, केल्या मोठ्या घोषणा
मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी, त्यांची एसआयटी चौकशीही होणार
यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याने अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मागितली माफी
भयंकर अपघात : एकावेळी 23 जणांचा मृत्यू, अनेक घरात आरडा ओरडा
ब्रेकिंग : ५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्यभरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, प्रचंड गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
आशा सेविकांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक
एका दातामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत वाढ
नोकरीच्या बातम्या :
🔷 Gondia : गोंदिया येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
🔷 Jalgaon : जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती
🔷 Arogya Vibhag : आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांची मोठी भरती
🔷 Solapur : केंद्रीय विद्यालय, सोलापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती
🔷 IPGL : इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती
🔷 SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 पदांची भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी
🔷 NHM Nashik : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत नवीन भरती
🔷 Panvel : केंद्रीय विद्यालय, पनवेल अंतर्गत विविध पदांसाठी भरती