Wednesday, May 8, 2024
HomeनोकरीNMU : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत भरती

NMU : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत भरती

NMU Jalgaon Recruitment 2024 : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon) अंतर्गत ”डीन, विज्ञान आणि तंत्रज्ञान संकाय आणि संचालक, ज्ञान संसाधन केंद्र” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NMU Jalgaon Bharti

● पद संख्या : 02

● पदाचे नाव : डीन, विज्ञान आणि तंत्रज्ञान संकाय आणि संचालक, ज्ञान संसाधन केंद्र.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : जळगाव

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 99219764‌60 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर‌’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 280 पदांची भरती

Bhandara : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत भरती

SEBI अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती

MSCE Pune : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत मोठी भरती

Rail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती

Dhule : राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत भरती

PCMC : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पिंपरी चिंचवड अंतर्गत भरती

Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती

NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 280 पदांची भरती

https://maharashtrajanbhumi.in/national-hydroelectric-power-corporation-nhpc-limited-recruitment-for-280-posts/Central Bank : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय