Sunday, May 19, 2024
HomeनोकरीICAR-CICR: केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर अंतर्गत भरती, पगार 42,000

ICAR-CICR: केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर अंतर्गत भरती, पगार 42,000

CICR Recruitment 2024 : केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर (Central Cotton Research Institute, ICAR-CICR) अंतर्गत यंग प्रोफेशनल – II पदांच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. ICAR-CICR Bharti

● पद संख्या : 03

● पदाचे नाव : यंग प्रोफेशनल – II

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● वेतन : 42,000

● मुलाखतीची तारीख : 20 व 21 मे 2024

● मुलाखतीचा पत्ता : ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hotel Le-Meridien, Panjari, Wardha Road, Nagpur.

ICAR-CICR Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hotel Le-Meridien, Panjari, Wardha Road, Nagpur.
  4. मुलाखतीची तारीख 20 व 21 मे 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MAHAJOB

हेही वाचा :

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 861 जागांवर भरती

वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

CCI : भारतीय स्पर्धा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती

केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 1000+ जागांसाठी भरती

MPSC च्या रखडलेल्या तारखांबाबत मोठी अपडेट, वाचा !

Job : अधिकारी, लेखापाल, लिपिक पदावर भरती सुरू; आजच करा अर्ज!

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती; पगार 60000 पर्यंत

पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत भरती

Recruitment : सरकारी आणि निमसरकारी विभागांमध्ये भरती !

UPSC : संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती

SECR : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती

जिल्हा न्यायालय, लातूर अंतर्गत सफाईगार पदांची भरती; वेतन 47,600 पर्यंत

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय