Saturday, May 4, 2024
Homeग्रामीणजुन्नर : मोफत आयुर्वेदीक अग्निकर्म व विद्घकर्म शिबिर संपन्न

जुन्नर : मोफत आयुर्वेदीक अग्निकर्म व विद्घकर्म शिबिर संपन्न

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील राजुर येथील आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र राजूर मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांचे मार्गदर्शनाखाली मोफत आयुर्वेदीक अग्निकर्म व विद्घकर्म शिबिर आयोजित केले होते.

याशिबिरामध्ये 152 रुग्णांवर मोफत उपचार केले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप गोसावी यांनी दिली. या शिबिरासाठी निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे यांचे सहकार्य लाभले.

सदर प्रसंगी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. बालाजी लकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, डॉ. अनिल निघुट, अक्षय भाटी, डॉ. प्रदिप गोसावी, डॉ. निलेश लोंढे, डॉ. सारिका लोंढे, उपसरपंच शांताराम मुंढे, ग्रामपंचायत सदस्य संदीप मुंढे, माजी सरपंच देवराम मुंढे, आरोग्यसेवक आनंदा बर्वे, आसिफ पठाण, विशाल रासवे, यशवंत वेखंडे , आरोग्यसेविका नागुताई खराडे,छाया राठोड, मंगल नाडेकर, संगिता बनकर , स्वाती तारु, सिमा रेंगडे, परिचर आशा पारधी, आशा वर्कर हौसा लांडे, लता गवारी, मनिषा घोलप, जिजा साबळे, लता रावते, सविता लांडे, कर्मचारी एस.एन.सानप, एस.ए.पवार आदि सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबीर आयोजनासाठी चाईल्ड फंड इंडिया संस्थेने बहुमोल सहकार्य केले.

हे ही वाचा :

शिवपूत्र संभाजी महाराज महानाट्य पोलिसांकडून बंद पाडण्याची धमकी; खासदार अमोल संतापले !

अकोल्यात 2 गटात हिंसक हाणामारी, कलम 144 लागू

ब्रेकिंग : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची कुस्ती महासंघ अध्यक्ष पदावरून हकालपट्टी !

कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ

Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले काँग्रेसचे अभिनंदन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’

“संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते आहे” – संजय आवटे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय