Saturday, May 4, 2024
HomeनोकरीJob Fair : गोंदिया येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

Job Fair : गोंदिया येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

Gondia Job Fair 2023 : गोंदिया येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 2 – गोंदिया (Pandit Dindayal Upadhyay Job Fair, Gondia) चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज करणे आवश्यक आहे. (Rojgar Melava, Gondia)

● पद संख्या : 186+

● पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी, वायर हार्नेस.

शैक्षणिक पात्रता : SSC, HSC, ITI, Graduate (मुळ जाहिरात पाहावी.)

पात्रता : खासगी नियोक्ता

नोकरीचे ठिकाण : गोंदिया

राज्य : महाराष्ट्र (Maharashtra)

विभाग : नागपूर (Nagpur)

जिल्हा : गोंदिया

अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन नोंदणी

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

रोजगार मेळाव्याची तारीख : 15 ते 19 मे 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 203 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय