Tuesday, April 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मुंबई येथे MAHA PREIT अंतर्गत विविध पदांची भरती; B.Com, अभियांत्रिकी उत्तीर्णांसाठी संधी

MAHA PREIT Recruitment 2023 : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित, मुंबई (Mahatma Phule Renewable Energy & Infrastructure Technology Limited, Mumbai) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

---Advertisement---

पद संख्या : 06

● पदाचे नाव : महाव्यवस्थापक (सौर प्रकल्प), महाव्यवस्थापक (ESCO प्रकल्प), सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स), सहाय्यक अभियंता (स्थापत्य), लेखा सहाय्यक.

● शैक्षणिक पात्रता :

1) महाव्यवस्थापक (सौर प्रकल्प) : 01) अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / विज्ञान मध्ये पदवीधर 02) 15 वर्षे अनुभव.

2) महाव्यवस्थापक (ESCO प्रकल्प) : 01) अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / विज्ञान मध्ये पदवीधर 02) 15 वर्षे अनुभव.

3) सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) : 01) बी.ई. (इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक) 02) 02 वर्षे अनुभव.

4) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) : 01) बी.ई. (स्थापत्य) 02) 02 वर्षे अनुभव.

5) लेखा सहाय्यक : 01) वाणिज्य पदवीधर आणि सीए /ICWA (मध्यंतरी उत्तीर्ण) 02) 01 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : 19 मे 2023 रोजी, 30 ते 60 वर्षापर्यंत.

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान : 30,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण : मुंबई, पुणे (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 19 मे 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक (ऑपरेशन्स). महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (MAHAPREIT). B- 501, 502, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेड सेंटरच्या पुढे, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई – 400 051.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती

नागपूर येथे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती 

पुणे येथील पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती 

नागपूर येथे MOIL लिमिटेड अंतर्गत भरती; 10वी पास ते इंजिनीअर्ससाठी सरकारी नोकरी संधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 203 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

Job Fair : गोंदिया येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

Related Articles

- Advertisement -

Latest Articles