Sunday, April 28, 2024
Homeनोकरीनागपूर येथे MOIL लिमिटेड अंतर्गत भरती; 10वी पास ते इंजिनीअर्ससाठी सरकारी नोकरी...

नागपूर येथे MOIL लिमिटेड अंतर्गत भरती; 10वी पास ते इंजिनीअर्ससाठी सरकारी नोकरी संधी

MOIL Nagpur Recruitment 2023 : MOIL लिमिटेड, नागपूर (MOIL Limited, Nagpur) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 21

● पदाचे नाव :

पदाचे नाव खाण फोरमन-I
सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन/ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन
माइन मेट
इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक/ ट्रेनी इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक
मेकॅनिकल प्लांट फोरमॅन
वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर

● शैक्षणिक पात्रता :

  1. खाण फोरमन-I : 10वी पास + योग्य माईन फोरमनचे सक्षमतेचे प्रमाणपत्र (अप्रतिबंधित) असणे.
  2. सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन / ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन : Diploma in Mining and Mine Surveying.
  3. माइन मेट : SSC Pass + Possessing a valid Mine Mate Certificate of Competency (Unrestricted).
  4. इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक/ ट्रेनी इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक : 1) Diploma in Electrical Engineering from a recognized Institute. 2) Holding a valid Electrical Supervisor’s Certificate of Competency, covering mining installation issued under sub-regulation (1) of regulation 29 of Central Electricity Authority Regulations, 2010.
  5. मेकॅनिकल प्लांट फोरमॅन : Diploma in Mechanical Engineering.
  6. वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर : 1) Qualification: SSC pass. 2. 1st class Winding Engine Drivers Certificate of Competency.

वयोमर्यादा : सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन/ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन – 45 वर्षे; इतर पदे – 40 वर्षे.

● अर्ज शुल्क : रु. 295/-

नोकरीचे ठिकाण : नागपूर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुन 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 203 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय