Saturday, May 4, 2024
Homeनोकरीनागपूर येथे विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत कनिष्ठ संशोधन सहयोगी पदांची भरती

नागपूर येथे विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत कनिष्ठ संशोधन सहयोगी पदांची भरती

VNIT Recruitment 2023 : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur) येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 01

पदाचे नाव : कनिष्ठ संशोधन सहयोगी (JRF)

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वेतनमान : रु. 31,000 ते रु. 35,000/-

नोकरीचे ठिकाण : नागपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन 

● ई-मेल पत्ता[email protected]

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dr. Pradip Roul (Principal Investigator), Assistant Professor, Department of Mathematics, Visvesvaraya National Institute of Technology, South Ambazari Road, Nagpur – 440010. (Maharashtra)

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय