Friday, November 22, 2024
Homeनोकरी10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; चंद्रपूर शहर महानगरपालिका 25 जागांसाठी भरती

10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; चंद्रपूर शहर महानगरपालिका 25 जागांसाठी भरती

CMC Chandrapur Recruitment 2023 : चंद्रपूर शहर महानगरपालिका (Chandrapur City Municipal Corporation) अधिनस्त आरोग्य विभागातील (Department of Health) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Mission) राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (national vector borne disease control program) एकूण 25 डासोत्पत्तीस्थाने तपासणीस ( फक्त पुरुष ) (ब्रिडींग चेकर्स) नेमण्यासाठी खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी व करारपध्दतीने 5 महिन्यांच्या कालावधी करीता मानधन तत्वावर खालील पदांकरीता विहीत अर्हता पात्र उमेदवारांची गुणांकन पध्दतीने पदभरती घेण्यात येत आहे.

● पद संख्या : 25

● पदाचे नाव : डासोत्पत्तीस्थाने तपासणीस (फक्त पुरुष) (ब्रिडींग चेकर्स)

● शैक्षणिक पात्रता : 10वी पास

● नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर

वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जून 2023

● अर्ज करण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, 3 रा माळा, गांधी चौक, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम समन्वयक व अन्य पदांसाठी भरती

GMC धुळे येथे ‘लिपिक नि टंकलेखक’ पदासाठी भरती

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

BAMU : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत 290 पदांची भरती

IB : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 796 पदांची भरती; 23 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

गृह मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

आईक्लास अंतर्गत ‘सुरक्षा स्क्रीनर’ पदाच्या 60 जागांसाठी भरती

कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 4थी, 8वी, पदवी, पदव्युत्तरांना नोकरीची संधी

जालना जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार दरमहा 25,000 रूपये

LIC insurance corporation of India
संबंधित लेख

लोकप्रिय