Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्याJalna : वसतिगृहातील विविध मागण्यांसाठी एसएफआयचे निवेदन

Jalna : वसतिगृहातील विविध मागण्यांसाठी एसएफआयचे निवेदन

जालना : वसतिगृहातील विविध मागण्यांसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने सहाय्यक समाजकल्याण आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. Jalna

जालना येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ६-७ महिन्यांपासून निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहीत्य भत्ता मिळालेला नाही, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ संपून ९-१० महिने उलटले असून अद्याप डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळालेला नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेमार्फत चालविले जाणारे आयबीपीएस बँकीग, पोलीस भरती प्रशिक्षण वर्षभरापासून बंद आहेत. ते पूर्ववत सूरू करून एमपीएससी पूर्व प्रशिक्षण सूरू करण्यात यावे, याकरीता सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

यावेळी एसएफआयचे जिल्हा सचिव राहूल हनवते, निलेश रत्नपारखी, हर्ष साळवे, सचिन गाडगे, अविनाध लोंढे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या जमा होणार केंद्र आणि राज्याचे ‘इतके’ पैसे

मोठी बातमी : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार अर्थसंकल्पात अजित पवार यांची घोषणा

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला राज्याचा अर्थसंकल्प, केल्या मोठ्या घोषणा

मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी, त्यांची एसआयटी चौकशीही होणार

यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याने अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मागितली माफी

भयंकर अपघात : एकावेळी 23 जणांचा मृत्यू, अनेक घरात आरडा ओरडा

ब्रेकिंग : ५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यभरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, प्रचंड गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आशा सेविकांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक

एका दातामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत वाढ

नोकरीच्या बातम्या :

 Gondia : गोंदिया येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

 Jalgaon : जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती

 Arogya Vibhag : आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांची मोठी भरती

 Solapur : केंद्रीय विद्यालय, सोलापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

 IPGL : इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

 SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 पदांची भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी

 NHM Nashik : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत नवीन भरती

 Panvel : केंद्रीय विद्यालय, पनवेल अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय