Monday, May 20, 2024
Homeजुन्नरयेडगाव येथे गरजु विद्यार्थ्यांना वह्या वाटप

येडगाव येथे गरजु विद्यार्थ्यांना वह्या वाटप

जुन्नर : येडगाव येथील येडेश्वर विद्या मंदिर या शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना सोमवारी वह्यांचे वाटप करण्यात आले. भास्कर गाडगे यांच्या विशेष सहकार्यातून व सनी भोर यांच्या संकल्पनेतून या वह्यांचे वाटप करण्यात आले. शाळेतील जवळपास ६० विद्यार्थ्यांना या वह्या वाटण्यात आल्या.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, सरपंच साधना बांगर, उपसरपंच हर्षल गावडे, ग्रामपंचायत सदस्य अजय नेहरकर, सागर नेहरकर, नीलम खरात, विलास नांगरे, अंकुश भोर, बशीरभाई मोमीन, सीमा भोर यासोबतच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.

हे ही वाचा :

शिक्षण भरती टांगणीलाच ! आता जिल्हा परिषद शाळेत सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पध्दतीने भरती

ब्रेकिंग : १२ आमदारांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

खळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या

ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय