Friday, May 17, 2024
Homeनोकरीसेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

CCRI Nagpur Recruitment 2022 : सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर (ICAR – CCRI Central Citrus Research Institute, Nagpur) येथे प्रोजेक्ट साठी रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 02

• पदाचे नाव : यंग प्रोफेशनल

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : नागपूर

• वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 01 ऑगस्ट 2022

• मुलाखतीचा पत्ता : ICAR- केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था समोर, NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत 87 जागांसाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड होणार!

Railway Recruitment : भारतीय रेल्वेमध्ये 1659 जागांसाठी भरती, 18000 ते 56000 रूपये पगारांची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय