Sunday, May 5, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषद जळगाव अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची...

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ZP Jalgaon Recruitment 2022 : जिल्हा परिषद जळगाव (Zilla Parishad Jalgaon) अंतर्गत रिक्त पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पदाचे नाव : विधी अधिकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : जळगाव

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2022

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत 87 जागांसाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड होणार!

Railway Recruitment : भारतीय रेल्वेमध्ये 1659 जागांसाठी भरती, 18000 ते 56000 रूपये पगारांची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय