Sunday, May 5, 2024
Homeनोकरीकॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड होणार!

कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड होणार!

Pune Cantonment Board Recruitment 2022 : कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे (Pune Cantonment Board) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 13

• पदाचे नाव : ग्रुप इंस्ट्रक्टर, प्लंबर, कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्क मेंटेनन्स, मेकॅनिक मोटार व्हेईकल, ड्राफ्ट्समन, फायरमन (लास्कर), वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्स इंस्ट्रक्टर आणि ड्रॉइंग इंस्ट्रक्टर.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 29 जुलै 2022

• मुलाखतीचा पत्ता : डॉ. आंबेडकर मेमोरियल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, सोलापूर बाजार, एमजी बस स्टँड, कॅम्प जवळ, पुणे – 40.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय