Sunday, April 28, 2024
Homeताज्या बातम्याबीड जिल्ह्यात कोरोना चा उद्रेक ४४ पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात कोरोना चा उद्रेक ४४ पॉझिटिव्ह

बीड : बीड आज जिल्ह्यात ४४ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. बाधितात बीड २३ पॉझिटिव्ह  परळी ५पॉझिटिव्ह गेवराई ८ पॉझिटिव्ह शिरूर २,केज ३ अंबाजोगाई,माजलगाव आणि पाटोदा  येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

दरम्यान बीड जिल्ह्याची आकडेवाडी    वाढतच चालली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याची आवहान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय