Wednesday, May 8, 2024
Homeनोकरीआसाम रायफल्स मध्ये 1380 जागांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची...

आसाम रायफल्स मध्ये 1380 जागांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Assam Rifles Recruitment 2022 : आसाम रायफल्स (Assam Rifle) मध्ये विविध 1380 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 1380

• पदाचे नाव :

  1. नायब सुभेदार (ब्रिज & रोड) – 17
  2. हवालदार (लिपिक) 287
  3. नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) 09
  4. हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन) 729
  5. वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक) 72
  6. रायफलमन (आर्मरर) 48
  7. रायफलमन (लॅब असिस्टंट) 13
  8. रायफलमन (नर्सिंग असिस्टंट) 100
  9. वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) 10
  10. रायफलमन (AYA) 15
  11. रायफलमन (वॉशरमन) 80

• शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक 1 — (i) 10 वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्रमांक 2 — (i) 12 वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्रमांक 3 — (i) पदवीधर (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.

पद क्रमांक 4 — 10 वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12 वी (PCM) उत्तीर्ण.

पद क्रमांक 5 — 10 वी उत्तीर्ण + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा किंवा 12 वी (PCM) उत्तीर्ण.

पद क्रमांक 6 — 10 वी उत्तीर्ण.

पद क्रमांक 7 — 10 वी उत्तीर्ण.

पद क्रमांक 8 — 10 वी उत्तीर्ण.

पद क्रमांक 9 — (i) 12 वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.

पद क्रमांक 10 — 10 वी उत्तीर्ण.

पद क्रमांक 11 — 10 वी उत्तीर्ण.

• वयाची अट : 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 30 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• परीक्षा शुल्क : गट ब – 200 रूपये, गट क – 100 रूपये

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय