Friday, November 22, 2024
Homeनोकरीप्रादेशिक कृषी संशोधन केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

DBSKKV Recruitment 2023 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली (Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University, Dapoli) अंतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र (Regional Agriculture Research Station) येथे ‘वरिष्ठ संशोधक, कुशल मदतनीस’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 03

पदाचे नाव : वरिष्ठ संशोधक, कुशल मदतनीस.

शैक्षणिक पात्रता :

अ) वरिष्ठ संशोधक : M.Sc. Genetic and Plant Breeding

ब) कुशल मदतनीस : Agriculture Diploma

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Principal Investigator, Consortium Research Platform (CRP) on Hybrid Technology and Molecular breeding at Regional Agriculture Research Station, Karjat, Dist. Raigad – 410 201.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीचा पत्ता : 20 जून 2023

● मुलाखतीचा पत्ता : Hybrid Technology and Molecular breeding at Regional Agriculture Research Station, Karjat, Dist. Raigad – 410 201.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

अहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 209 पदांसाठी भरती; 12वी, पदवीधर, GNM, नर्सिंग, MD, MAMS व अन्य उमेदवारांना संधी

DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

औरंगाबाद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; 12वी, पदवी, GNM, MSW, BAMS, MD व अन्य पात्रता धारकांना नोकरीची संधी

मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी

ICAR : केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती

ITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती

Railway : नागपूर विभाग अंतर्गत मध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती

MES : पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

तहसील कार्यालय, नागपूर अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास

ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय