Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणअंबरनाथ तालुक्यातील पाटीलपाडा-सागाव येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

अंबरनाथ तालुक्यातील पाटीलपाडा-सागाव येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

spot_imgspot_imgspot_imgspot_img

सागाव : अंबरनाथ तालुक्यातील पाटीलपाडा-सागाव येथे भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावात प्रभात फेरी काढून झेंडावंदन करून गावातील समाज मंदिरात सर्व ग्रामस्थ जमलेले होते. यावेळी विद्यार्थी व उपस्थितांची भाषणे, गाणी असा कार्यक्रम झाला. 

या कार्यक्रमास सागावचे सरपंच अपर्णा अनिल बोराडे, आदिवासी समाजसेविका कविता वसंत निरगुडे, अनिल बोराडे, नंदकुमार सुरोशे, मनोज बोराडे, रुपेश सुरोशे, अशोक जाधव, महेंद्र सुरोशे, प्रवीण धलपे, योगेश जमदरे, हरी जाधव आदी तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, महिलांना चहाच्या कपांचे सेट भेट देण्यात आले. अल्पोपहारासह गोडधोड खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय