Friday, May 17, 2024
HomeनोकरीRailway Bharti : पश्चिम मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 3015 जागांसाठी भरती

Railway Bharti : पश्चिम मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 3015 जागांसाठी भरती

Railway Recruitment 2023 : पश्चिम मध्य रेल्वेने (West Central Railway) शिकाऊ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. WCR Railway Bharti 

पद संख्या : 3015

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

विभागीयनिहाय पद संख्या : 

JBP विभाग : 1164 पदे

BPL श्रेणी : 603 पदे

कोटा विभाग : 853 पदे

CRWS BPL : 170 पदे

WRS कोटा : 196 पदे

मुख्यालय/जेबीपी : 29 पदे

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेले असावे आणि NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 14 डिसेंबर 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : रु.136/- [SC, ST, PWBD आणि महिला : रु.36 ]

नोकरीचे ठिकाण : पश्चिम-मध्य रेल्वे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’. 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय