Monday, May 13, 2024
HomeनोकरीSWCD : महाराष्ट्र मृदा व जलसंधारण विभागात 670 जागांवर भरती

SWCD : महाराष्ट्र मृदा व जलसंधारण विभागात 670 जागांवर भरती

SWCD Maharashtra Recruitment 2024 : महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग (Department of Soil and Water Conservation) अंतर्गत तब्बल 670 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Jalsandharan Vibhag Bharti

● पद संख्या : 670

● पदाचे नाव : जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब.

● शैक्षणिक पात्रता : स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : अमागास : रु.1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग : रु.900/-]

वेतनमान : रु.41,800/- ते रु.1,32,300/- 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय