Friday, May 17, 2024
HomeनोकरीCCRI : नागपूर येथे सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट अंतर्गत भरती

CCRI : नागपूर येथे सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट अंतर्गत भरती

CCRI ICAR Recruitment 2024 : सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर (Central Citrus Research Institute, Nagpur) अंतर्गत “यंग प्रोफेशनल I” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. CCRI Nagpur Bharti 

पद संख्या : 01

पदाचे नाव : यंग प्रोफेशनल I

शैक्षणिक पात्रता : Essential qualification – M.Sc. degree in (Molecular Biology and Genetic Engineering). Desirable qualification – Experience of two years in handling various molecular techniques involving molecular markers and tissue culture.

वयोमर्यादा : 21 ते 54 वर्षे.

वेतनमान : रु.30,000/- प्रतिमहिना 

नोकरीचे ठिकाण : नागपूर

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 12 जानेवारी 2024

मुलाखतीचा पत्ता : ICAR सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट समोर NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, जवळ विद्यापीठ परिसर, वाडीपूर्वी, अमरावती रोड, नागपूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : ICAR सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट समोर NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, जवळ विद्यापीठ परिसर, वाडीपूर्वी, अमरावती रोड, नागपूर.

4. मुलाखतीची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय