Friday, May 17, 2024
HomeनोकरीSMKC : सांगली महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

SMKC : सांगली महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

SMKC Sangli Recruitment 2024 : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका (Sangli Miraj Kupwad City Municipal Corporation), राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, सांगली (National Urban Health Mission) अंतर्गत “पुर्णवेळ वैदयकीय अधिकारी, अर्धवेळ वैदयकीय अधिकारी, भुलतज्ञ, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, स्टाफ नर्स, पुरुष बहुउददेशिय कर्मचारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SMKC Sangli Bharti 

पद संख्या : 107

पदाचे नाव : पुर्णवेळ वैदयकीय अधिकारी, अर्धवेळ वैदयकीय अधिकारी, भुलतज्ञ, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, स्टाफ नर्स, पुरुष बहुउददेशिय कर्मचारी.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

1) पुर्णवेळ वैदयकीय अधिकारी – M.B.B.S (MCI/MMC).

2) अर्धवेळ वैदयकीय अधिकारी – M.B.B.S (MCI/MMC)

3) भुलतज्ञ – MD/Anesth/DA.

4) फिजिशियन – MD Medicine/ DNB

5) प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – MD/MS Gyn/DGO/DNB.

6) नेत्ररोग तज्ञ – MS Ophthalmologist/ DOMS.

7) त्वचारोग तज्ञ – MD (Skin/VD), DVD, DNB.

8) ईएनटी विशेषज्ञ – MS ENT/DORL/DNB.

9) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – MBBS With MD MICROBIOLOGY FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA.

10) स्टाफ नर्स – 12TH PASS, GNM.

11) पुरुष बहुउददेशिय कर्मचारी – 12TH PASS.

वयोमर्यादा : 70 वर्षे; खुला – 38 वर्षे, राखीव – 43 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : सांगली (मिरज)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैदयकीय आरोग्य अधिकारी, आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी, उत्तर शिवाजी नगर, सांगली – 416416.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैदयकीय आरोग्य अधिकारी, आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी, उत्तर शिवाजी नगर, सांगली – 416416.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय